Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशरेस्टॉरंटमध्ये माउथ फ्रेशनर खाताच तोंडातून येऊ लागले रक्त, ५ जणांची तब्येत बिघडली;...

रेस्टॉरंटमध्ये माउथ फ्रेशनर खाताच तोंडातून येऊ लागले रक्त, ५ जणांची तब्येत बिघडली; पाहा धक्कादायक VIDEO

रेस्टॉरंटमध्ये माउथ फ्रेशनर खाताच तोंडातून येऊ लागले रक्त, ५ जणांची तब्येत बिघडली; पाहा धक्कादायक VIDEO

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार माउथ फ्रेशनर खाताच त्यांच्या जिभेतून रक्त येऊन लागले, उलट्या होऊ लागल्या. रेस्टॉरंटमध्येच त्यांची तब्येत बिघडली. सर्व पाच जण तब्येत बिघडल्याने व वेदनेने ओरडत होते मात्र रेस्टॉरंट मालक व स्टाफने बघ्याची भूमिका घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments