Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire : अंधेरीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Mumbai Fire : अंधेरीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

[ad_1]

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक महिला व लहान मुलगा अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस तत्काळ दाखल झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments