Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya-L1 च्या लाँचिंग दिवशीच झालं निदान,...

ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya-L1 च्या लाँचिंग दिवशीच झालं निदान, पण..

ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya-L1 च्या लाँचिंग दिवशीच झालं निदान, पण..

[ad_1]

सोमनाथ यांनी सांगितले की, मला माहिती आहे, याच्या उपचारासाठी खूप वेळ लागणार आहे. ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. मात्र ही लाढाई मी नक्की जिंकेन. मी केवळ चार दिवस रुग्णालयात दाखल होतो. त्यानंतर कामावर परतलो. कोणत्याही वेदनेशिवाय मी शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवसापासून काम करत होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments