Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार हृषिकेश आहे तरी कोण?

Gharoghari Matichya Chuli: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार हृषिकेश आहे तरी कोण?

[ad_1]

नव्या मालिकेच्या कथानकात काय हटके असणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यामालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र, घराला घरातल्या आपल्या माणसांमुळे खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ असणार आहे. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या कोऱ्या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून, राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments