Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा,...

Maharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे ढग काही जाईना; आजही पावसाचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट होत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट राज्यावर आणखी काही दिवस राहणार आहे. आज देखील विदर्भात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments