Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Weather Update : मुंबईत गारठा वाढला! ढगाळ हवामानामुळे मुंबईकर सुखावले; पुढील...

Mumbai Weather Update : मुंबईत गारठा वाढला! ढगाळ हवामानामुळे मुंबईकर सुखावले; पुढील दोन दिवस असे असेल हवामान

[ad_1]

Mumbai weather update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. विदर्भ, मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील पडत आहे. दरम्यान, राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत देखील तापमानात मोठा बदल झालेला आहे. मुंबईत, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. सकाळी आणि संध्याकाळी मुंबईत थंड वारे वाहत आहे. यामुळे दमट हवामानापासून मुंबईकरांची सुटका झाली आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments