Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनRihanna: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल...

Rihanna: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल धक्का

Rihanna: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल धक्का

[ad_1]

Anant Ambani Wedding Video: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १ मार्च पासून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड, हॉलिवूड आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. हॉलिवूड गायिका रिहाना देखील उपस्थित होती. आता रिहानाने या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments