Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनArticle 370 BOC: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमची जादू, ८ दिवसात सिनेमाने कमावले...

Article 370 BOC: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमची जादू, ८ दिवसात सिनेमाने कमावले कोट्यवधी रुपये

Article 370 BOC: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमची जादू, ८ दिवसात सिनेमाने कमावले कोट्यवधी रुपये

[ad_1]

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाची कथा काय आहे?

या चित्रपटात यामीने एका एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आणि या राज्याचे जम्मू, काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. चित्रपटात ‘३७० कलम’ हटविण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास, आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप यांवर भाष्य करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments