Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनKiran Mane: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची...

Kiran Mane: चॅनेलचा दबाव झुगारून…; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट

[ad_1]

‘मुलगी झाली हो’च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना… अचानक स्वत:च्या करिअरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी! या दोघींसोबत शितल गिते आणि गौरी सोनारही होत्या. “किरणसर, वेळ पडली तर अभिनय सोडू पण, तुमच्यावर विनाकारण होणारे आघात आता गप्प बसून पाहू शकत नाही. आम्ही तीन वर्ष रोज पाहतोय तुम्हाला. भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत.” असं म्हणत प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रणरागिणी निर्भिडपणे ‘सत्य’ बोलल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments