Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेश'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

‘राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,’ हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

‘राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,’ हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

[ad_1]

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments