विरार ते पालघर साधारण ६० किमी आहे. तर, वसई ते पालघर रस्ते मार्ग ५६.१ किमी आहे. मात्र, जलमार्गे हे अंतर केवळ ३ किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळं वेळेची बचत होणार आहे.