Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशPrediction of Prashant Kishor | 'मोदींचाही पराभव होऊ शकतो आणि गेल्या...

Prediction of Prashant Kishor | ‘मोदींचाही पराभव होऊ शकतो आणि गेल्या 10 वर्षात त्यांचा…’; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं भाकित | Navarashtra (नवराष्ट्र)

Prediction of Prashant Kishor  | ‘मोदींचाही पराभव होऊ शकतो आणि गेल्या 10 वर्षात त्यांचा…’; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं भाकित | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

निवडणूक आयोग लोकसभा निवडणुका कधीही जाहीर करू शकतो. देशातील लहान-मोठ्या राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची आशा आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोग लोकसभा निवडणुका कधीही जाहीर करू शकतो. देशातील लहान-मोठ्या राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची आशा आहे. त्याचवेळी भाजपचा हा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत.

यावेळीही मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला मिळेल आणि इतर नेते त्यांना आव्हान देऊ शकत नाहीत, असे अनेक निवडणूक सर्वेक्षणातून समोर आले आहे. याबाबत प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज संघटनेचे संयोजक प्रशांत किशोर म्हणाले की, मोदींना आव्हान देता येणार नाही असे नाही. त्यांचाही पराभव होऊ शकतो.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments