Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशअनोखे प्रकरण ! पतीला प्रतिमहिना ५ हजार पोटगी द्या; न्यायालयाने पत्नीला...

अनोखे प्रकरण ! पतीला प्रतिमहिना ५ हजार पोटगी द्या; न्यायालयाने पत्नीला दिला आदेश

अनोखे प्रकरण !  पतीला प्रतिमहिना ५ हजार पोटगी द्या; न्यायालयाने पत्नीला दिला आदेश

[ad_1]

वकील मनीष जरोळे यांनी सांगितले की, हे अनोखे प्रकरण आहे. यात कोर्टाने नंदिनीला खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त रक्कम देण्याचाही आदेश दिला आहे. नंदिनी आणि तिच्या कुटूंबीयांनी अमनसोबत गैरवर्तन केले होते. नंदिनीने म्हटले की, तिला आपले लग्न टिकवायचे आहे. यामुळे तिने सर्व गोष्टी न्यायालयात सांगितल्या नाहीत, मात्र या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments