Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनDivya Khosla-Bhushan Kumar: दिव्या खोसला कुमार पतीपासून वेगळी होणार? नेमकं सत्य काय?...

Divya Khosla-Bhushan Kumar: दिव्या खोसला कुमार पतीपासून वेगळी होणार? नेमकं सत्य काय? वाचा…

[ad_1]

टी-सीरिजलाही अनफॉलो केले?

या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री दिव्या कुमार हिने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून तिच्या पतीचे आडनाव ‘कुमार’ काढून टाकले आहे. तर, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पती भूषण कुमारची कंपनी टी-सीरीज आणि पेहले म्युझिक लेबल यांना देखील अनफॉलो केले आहे. रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमधून असे विचारण्यात आले आहे की, ‘दिव्या खोसला आता दिव्या खोसला कुमार का नाही? दिव्या खोसला आणि भूषण कुमार घटस्फोट घेणार आहेत का?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments