Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनSushant Singh Rajput: मृत्यूनंतरही सुशांत सिंह राजपूत माझ्याशी संवाद साधतो; अभिनेत्याचा बहिणीचा...

Sushant Singh Rajput: मृत्यूनंतरही सुशांत सिंह राजपूत माझ्याशी संवाद साधतो; अभिनेत्याचा बहिणीचा मोठा दावा!

[ad_1]

याबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, ‘सुशांतच्या मृत्यूनंतर एकदा माझे इअर पॉड्स हरवले होते. तेव्हा मी सगळीकडे शोधाशोध करत होते. त्यावेळी सुशांत माझ्या कानापाशी येऊन बोलला, म्हणजे त्याचा आवाज मला लगेच जाणवला. त्यावेळी तो म्हणाला की, तुझे इअरपॉड्स पडद्यामागे आहेत. तुला ते तिथेच सापडतील. आणि मी शोधल्यावर मला ते तिथेच सापडले. त्यावेळीस मी त्याला घाबरून विचारलं की, हे भीतीदायक वाटत नाही का?’ श्वेता म्हणाली की, ‘त्यावेळी उत्तर देताना सुशांत म्हणाला की, यात घाबरण्यासारखं काही नाही. माझ्याकडे फक्त शरीर नाही. तरीही मी तुझ्याशी बोलू शकतो. तुला काळजी करण्याची गरज नाही.’ ही घटना कॅलिफोर्नियात घडल्याचे देखील तिने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments