Nitish Bharadwaj Wife: त्यांना भेटून मुलींना मानसिक त्रास झाला! नितीश भारद्वाज यांच्या आरोपांवर पत्नीचा पलटवार

0
19
Nitish Bharadwaj Wife: त्यांना भेटून मुलींना मानसिक त्रास झाला! नितीश भारद्वाज यांच्या आरोपांवर पत्नीचा पलटवार


मुली स्वतः देखील घाबरल्या आहेत!

स्मिता भारद्वाज यांच्या निवेदनात असे लिहिले आहे की, ‘१७ फेब्रुवारी रोजी नितीश आपल्या काही कौटुंबिक मित्र आणि पोलीस अधिकाऱ्यांसह मुलींसह भेटले होते. त्यांची भेट ३० मिनिटांची होती. मात्र, त्यानंतर मुलींच्या डोळ्यात अश्रू होते. या भेटीमुळे मुलींना मानसिक त्रास झाला. तेव्हापासून त्या सतत रडत आहेत. मुलींनी नितीश हे देखील सांगितले आहे की, त्यांनी मीडियामध्ये आपल्याविषयी बोलू नये, यामुळे आपल्याला त्रास होतो. कोणत्याही मुलांना त्यांच्या पालकांमधील भांडण अशा सार्वजनिक झालेले पाहायचे नसते.’ आता असे म्हणत स्मिता भारद्वाज यांनी पती नितीश भारद्वाज यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.



Source link