Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनVarun Dhawan: कुणी तरी येणार येणार गं! वरुण धवन-नताशा दलाल यांनी चाहत्यांना...

Varun Dhawan: कुणी तरी येणार येणार गं! वरुण धवन-नताशा दलाल यांनी चाहत्यांना दिली गुडन्यूज

Varun Dhawan: कुणी तरी येणार येणार गं! वरुण धवन-नताशा दलाल यांनी चाहत्यांना दिली गुडन्यूज

[ad_1]

सेलिब्रिटींनीही केला अभिनंदनाच वर्षाव!

वरुणच्या या पोस्टवर अभिनेत्री मृणाल ठाकूरने कमेंट करत लिहिले, ‘ओएमजी अभिनंदन.’ भारती सिंहनेही हृदयाचे इमोजी पोस्ट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. रेमो डिसूझानेही दोघांचे अभिनंदन केले आहे. क्रिती सेनन आणि समंथा रुथ प्रभू यांनीही यावर कमेंट आपले प्रेम व्यक्त केले आहे. जान्हवी कपूर, सोफी चौधरी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, सोनम कपूर, अवनीत कौर, मनीष पॉल, राशि खन्ना, वाणी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments