[ad_1]
मोदी म्हणाले की, निवडणूक अजून झाली नाही, मात्र माझ्याकडे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील परदेशातून निमंत्रणे येत आहेत. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ आहे की, अन्य देशानांही भाजप सरकार सत्तेत परतणार असल्याची खात्री आहे. त्यांनीही माहिती आहे की, ‘आएगा तो… मोदी ही!'”
[ad_2]
Source link
