
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेते अभिजित चव्हाण यांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की, ‘माझं प्रेम माझ्या शुभेच्छा आशिर्वाद सगळं तुझ्या पाठीशी आहे…..गाजवून ये…..हिला डाल स्टेज..मेरे कुशडु बबडू’. संतोष जुवेकर, समीर गुजर, गौरव दुबे अशा अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तर, चाहते देखील या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहेत.







