Bhavna Chauhan: जॉनी सिन्सला जॉन सीना समजणारी भावना चौहान आहे तरी कोण? जाहिरातीमुळे होतेय ट्रोल!

0
18
Bhavna Chauhan: जॉनी सिन्सला जॉन सीना समजणारी भावना चौहान आहे तरी कोण? जाहिरातीमुळे होतेय ट्रोल!

जॉनी सिन्सला समजली जॉन सीना

दुसरीकडे, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर भावना चौहान आपण जॉनी सिन्सला जॉन सीना समजून ही जाहिरात केल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, ‘मला माहित नाही की, मी नाव चुकीचे का वाचले. पण, जॉनी अशा जाहिरातीत भाग घेईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मला वाटले की, भारतात परदेशी कुस्तीपटू खूप काम करतात आणि तो अभिनेता जॉन सीना असेल. पण मीच मूर्खपणा केला. मला नंतर कळले की, जॉनी सिन्स जॉन सीना नाही.’

Source link