Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रम्हाडाचे अध्यक्षपद काही मला गप्प बसण्यासाठी दिलेले नाही! शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर...

म्हाडाचे अध्यक्षपद काही मला गप्प बसण्यासाठी दिलेले नाही! शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर आढळराव पाटील ठाम

[ad_1]

शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड करण्यात आली आहे. त्यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने ही जागा अजित पावर गट किंवा भाजपला मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. आढळराव पाटील हे शिरूर लोकसभेच्या रिंगणातुन बाहेर काढण्यात आले अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे. मात्र, या चर्चांवर शिवाजी आढळराव पाटील यांनी मौन सोडले असून त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. आढळराव पाटील म्हणाले, अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही, मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments