Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशShah Rukh Khan | अखेर शाहरुख खाननं स्पष्टचं सांगितलं, का नाकारला होता...

Shah Rukh Khan | अखेर शाहरुख खाननं स्पष्टचं सांगितलं, का नाकारला होता ‘स्लमडॉग मिलेनियर’! | Navarashtra (नवराष्ट्र)

Shah Rukh Khan | अखेर शाहरुख खाननं स्पष्टचं सांगितलं, का नाकारला होता ‘स्लमडॉग मिलेनियर’! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Shahrukh khan (7)

अलीकडेच शाहरुख खानने खुलासा केला आहे की त्याला ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच त्याने खुलासा केला आहे की त्याला ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये किंग खानने हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत स्पष्टपणे बोलला.  शाहरुखने सांगितले की, डॅनी बॉयलने त्याला या भूमिकेची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका अनिल कपूरला मिळाली.

हे सुद्धा वाचा

‘या’ कारणामुळे नाकारला ‘स्लमडॉग मिलेनियर’

शाहरुख खान म्हणाला, मी मिस्टर बॉयलसोबत खूप वेळ घालवला आहे. तो खूप गोड आहे, पण मी त्यावेळी टेलिव्हिजनवर कौन बनेगा करोडपती शो करत होतो. शिवाय, जी गोष्ट सांगितली जात होती, त्या कथेत जो होस्ट होता, ती व्यक्ती खूप क्षुद्र आहे असे मला वाटले.  कौन बनेगा करोडपतीच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी त्याच्या नावाची शिफारस केली होती. असेही त्याने सांगितले. पण ही भूमिका करण्यात त्याला रस नव्हता. कारण चित्रपटात होस्टला अप्रामाणिक व्यक्ती दाखवण्यात आली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments