Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रRajya Sabha Election : राणेंचा पत्ता कट, भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट,...

Rajya Sabha Election : राणेंचा पत्ता कट, भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट, शिंदेंच्या शिवसेनेचाही उमेदवार जाहीर

Rajya Sabha Election : राणेंचा पत्ता कट, भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट, शिंदेंच्या शिवसेनेचाही उमेदवार जाहीर

[ad_1]

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यावयाच्या आहेत. संख्याबळानुसार भाजप-शिंदे व अजित पवार गटाच्या महायुतीचे पाच उमेदवार सहज निवडून येणार आहेत. सहाव्या उमेदवारासाठीही भाजपनं मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, तूर्त भाजपनं तीन उमेदवार भाजपनं घोषित केले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. भाजप चौथा उमेदवार घोषित करणार का याविषयी उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments