Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशnawaz sharif : नवाझ शरीफ चौथ्यांदा होणार पाकिस्तानचे पंतप्रधान; बिलावल भुट्टो यांची...

nawaz sharif : नवाझ शरीफ चौथ्यांदा होणार पाकिस्तानचे पंतप्रधान; बिलावल भुट्टो यांची शर्यतीतून माघार

[ad_1]

पीएमएल-एन आणि पीपीपीमध्ये चर्चा

पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वात जास्त जागा या इम्रान खान यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये युतीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळाचे विभाजन करण्यासाठी नवीन सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चा केली आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी संसदेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. असे असूनही, पाकिस्तानच्या पुढील सरकारच्या चित्रावर प्रश्न कायम आहेत. मात्र आता नवाझ शरीफ यांचा सत्ता स्थापनेच्या मार्ग मोकळा होताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments