Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशBihar Politics | नितीश कुमार यांची आज 'अग्निपरीक्षा'; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड...

Bihar Politics | नितीश कुमार यांची आज ‘अग्निपरीक्षा’; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग | Navarashtra (नवराष्ट्र)

Bihar Politics | नितीश कुमार यांची आज ‘अग्निपरीक्षा’; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नितीश कुमार यांची आज ‘अग्निपरीक्षा’; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. एकीकडे सत्ताधारी बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले असताना दुसरीकडे विरोधक फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत.

पाटणा : बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. एकीकडे सत्ताधारी बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले असताना दुसरीकडे विरोधक फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून ‘गेम’ खेळला जात असल्याचा दावा केला जात आहे.

नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारत राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपशी मैत्री करून बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन केले. आता ते नवे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments