Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशFarooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांना ED कडून समन्स; चौकशीला बोलावलं, काय...

Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांना ED कडून समन्स; चौकशीला बोलावलं, काय आहे प्रकरण ?

Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांना ED कडून समन्स; चौकशीला बोलावलं, काय आहे प्रकरण ?

[ad_1]

 अब्दुल्ला यांच्या विरोधात ईडीने २०२२ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (Jammu and Kashmir Cricket Association scam) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर हा पैसा आपापसात वाटून घेतला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments