Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali: धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजन; प्राजक्ता माळी सुरू करणार ‘भिशी...

Prajakta Mali: धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजन; प्राजक्ता माळी सुरू करणार ‘भिशी मित्र मंडळ’!

Prajakta Mali: धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजन; प्राजक्ता माळी सुरू करणार ‘भिशी मित्र मंडळ’!

[ad_1]

अमोल कागणे आणि शरद पाटील हे ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर, किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पुणे येथे सुरू होणार आहे. संजीवकुमार चंद्रकांत हिल्ली हे या चित्रपटासाठी सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments