Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशAsaduddin Owaisi : मी बाबर, जिन्ना किंवा औरंगजेबचा प्रवक्ता नाही, बाबरी मशीद...

Asaduddin Owaisi : मी बाबर, जिन्ना किंवा औरंगजेबचा प्रवक्ता नाही, बाबरी मशीद जिंदाबाद, ओवेसींची लोकसभेत घोषणाबाजी

[ad_1]

संसदेत राम मंदिराच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चे दरम्यान आज एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओवैसी म्हणाले की, बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद…मशीद होती, आहे व कायम राहील. केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार केवळ एका धर्माची सरकार आहे का? मोदी सरकार केवळ हिंदुत्वाचे सरकार आहे? देशाचा कोणता एक धर्म आहे का? देशाचा कोणताही धर्म नाही.. देशातील मुसलमानांना तुम्ही काय संदेश देत आहात?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments