Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनDharmendra : वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे...

Dharmendra : वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे कारण?

[ad_1]

काय आहे धर्मेंद्र यांचे नवे नाव?

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या ६४ वर्षांपासून धर्मेंद्र यांच्या नावावरच क्रेडिट दिले जात असे. पण, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात त्याला धर्मेंद्र सिंग देओलच्या नावाने श्रेय देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांचे नाव धरम सिंह देओल असेच आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलून धर्मेंद्र असे ठेवले. त्यांनी आपले पूर्ण नाव कधीही वापरले नाही. त्यांनी कायम धर्मेंद्र असेच नाव वापरले. आता ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ चित्रपटात त्यांनी आपले पूर्ण नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. यामागचे नेमके कारण काय, हे अद्यापही समोर आले नाही. धर्मेंद्र यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments