Monday, August 24, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.. खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केले म्हणून बापानेच मुलाला संपवलं, अकोल्यातील घटना

धक्कादायक.. खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केले म्हणून बापानेच मुलाला संपवलं, अकोल्यातील घटना

धक्कादायक.. खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केले म्हणून बापानेच मुलाला संपवलं, अकोल्यातील घटना

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गावातील नागोराव गावंडे यांना दोन मुले होते. एकाचं नाव संदीप आहे. तो पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान, संदीपचं गावातील एका अनुसूचित जातीतील मुलीशी प्रेमसंबंध होतं. ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. याची माहिती मिळताच वडिलांनी त्याची हत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments