
[ad_1]
विक्रांतने शेअर केली खास पोस्ट
विक्रांतेन इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘आमच्या मुलाचे आगमन झाले आहे हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारे प्रेम’ असे म्हटले आहे.
[ad_2]
Source link
