Sharad Pawar : शरद पवारांचा पक्ष ‘या’ चिन्हासाठी विशेष आग्रही? काय असू शकतं कारण?

0
17
Sharad Pawar : शरद पवारांचा पक्ष ‘या’ चिन्हासाठी विशेष आग्रही? काय असू शकतं कारण?

‘वटवृक्ष’ हे चिन्ह मिळावं असा शरद पवार यांच्या गटाचा प्रयत्न असणार आहे. उगवता सूर्य, सूर्यफुल, चहाचा कप, ऊस तोडणारा शेतकरी व अन्य काही चिन्हांचे पर्याय देखील तपासून पाहिले जात आहेत. मात्र, वटवृक्ष चिन्हावर सर्वांचा विशेष भर असल्याचं बोललं जात आहे. त्यामागे कारणंही अनेक आहेत.

Source link