Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेश‘लिव इन’ नंतर सोडले किंवा मूल जन्माला आले तर काय होईल; UCC...

‘लिव इन’ नंतर सोडले किंवा मूल जन्माला आले तर काय होईल; UCC मध्ये न्यायाची तरतूद

[ad_1]

निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासानाच्या पूर्वतेसाठी उत्तराखंडमधील भाजप सरकारने एका पाउल पुढे टाकत आज (मंगळवार) समान नागरिक संहिता (UCC) विधेयक विधानसभेत सादर केले. विधेयकाचे कायद्यात रुंपातर झाल्यानंतर विवाह, घटस्फोट व वारसांसंबंधित मुद्द्यांवर सर्व धर्मियांसाठी समान नियम असतील. विशेष म्हणजे समान नागरिक संहितेत लिव इन रिलेशनशिपलाही विवाहाप्रमाणे सुरक्षित करण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments