Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रCancer Prabodhan Yatra: विविध शहरांमध्ये जनजागृती करत निघाली कॅन्सर प्रबोधन यात्रा

Cancer Prabodhan Yatra: विविध शहरांमध्ये जनजागृती करत निघाली कॅन्सर प्रबोधन यात्रा

[ad_1]

पथनाट्यातून जनजागृती

कॅन्सर जागृतीसाठी शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. यात्रेदरम्यात रेल्वे स्टेशन, माळीवाडा वेस, माळीवाडा बस स्टँड येथे पथनाट्य सादर करण्यात आले. सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून वैभव पाटील, साहिल तुपे, उमेश सपाटे, पवन चोरगे, डॉ. ज्ञानप्रसाद जाधव, पुरुषोत्तम बागल, यांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे दिला. या यात्रेदरम्यान विविध शहरांमध्ये हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments