Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

[ad_1]

राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर न बोलण्यास सांगितले होते. “मी यावर मौन बाळगले, पण ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे काही लोक म्हणत आहेत. मी मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार असेही भुजबळ म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments