Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशकितीही असूदे वेग, आपत्कालीन स्थितीत आपोआप थांबेल ट्रेन; रेल्वे मंत्र्यांनी कवच सिस्टमबाबत...

कितीही असूदे वेग, आपत्कालीन स्थितीत आपोआप थांबेल ट्रेन; रेल्वे मंत्र्यांनी कवच सिस्टमबाबत दिली खुशखबर

[ad_1]

वैष्णव यांनी म्हटले की, कवचचे ५ घटक ऑप्टिकल फायबर, कवच टॉवर, स्टेशन्सवर डेटा सेंटर,  ट्रॅकसाइड उपकरण आणि लोको कवच आहे. त्यांनी म्हटले की, या सर्व घटकांना स्थापित करण्यामध्ये मोठी प्रगती झाली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत २६९  कवच टावर स्थापना करण्याबरोबरच ३,०४० किलोमीटर मार्गांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकले जातील. एकून १८६ स्टेशन्सवर डाटा सेंटर तयार करण्यात आले आहेत आणि ८२७ किलोमीटर रूटवर ट्रॅकसाइड उपकरण लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर १७० इंजनांमध्ये लोको कवच लावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments