Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशDefence Budget 2024 : देशाच्या संरक्षणावर सरकार खर्च करणार ६.२ लाख कोटी;...

Defence Budget 2024 : देशाच्या संरक्षणावर सरकार खर्च करणार ६.२ लाख कोटी; ११ टक्क्यांची वाढ

[ad_1]

निवृत्त एअर व्हाइस मार्शल मनोहर बहादूर यांच्या मते, गेल्या ३ वर्षात भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पात फार मोठी वाढ झालेली नाही. २०२० मध्ये, सरकारने जीडीपीच्या २ टक्क्यापेक्षा जास्त संरक्षणावर खर्च करत होते. मात्र, २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे प्रमाण १.९ टक्क्याने कमी झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments