Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात करणार प्रवेश!

[ad_1]

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार गटात जात आहेत. या प्रवेशामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments