Pushkar Jog: “२ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

0
12
Pushkar Jog: “२ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

Pushkar Jog Post: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुष्कर जोगला त्याची जात विचारली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता पुष्करने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Source link