
[ad_1]
या ‘व्हॉट द हेल नव्या २’च्या या ट्रेलरवर प्रेक्षक देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. या ट्रेलरवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘या तिघीही खूप विलक्षण, बुद्धिमान आणि सुंदर आहेत. नव्याच्या पॉडकास्टची आम्ही वाट पाहत आहोत.’ आणखी एकाने लिहिले की, ‘याही वेळी तू अशाच काही धमाकेदार पाहुण्यांना घेऊन येशील अशी आशा आहे.’
[ad_2]
Source link
