Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजनप्रियांकाच्या अमेरिकन नवऱ्याला मुंबईकरांनी ‘या’ खास शब्दाने मारली हाक; अभिनेत्रीचे डोळेच पाणावले!

प्रियांकाच्या अमेरिकन नवऱ्याला मुंबईकरांनी ‘या’ खास शब्दाने मारली हाक; अभिनेत्रीचे डोळेच पाणावले!

[ad_1]

प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने यावेळी भारताशी असलेल्या खास नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘एक कुटुंब म्हणून आमचं भारताशी खोलवर नातं आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आजची रात्र ही आतापर्यंतची सर्वात रोमांचक संगीत संध्या बनवू’ असं निक जोनास बोलताच प्रेक्षकांमधून ‘जिजू, जिजू’चा जयघोष सुरू झाला. जोनास ब्रदर्सने यावेळी Celebrate, Sucker, What a Man Gotta Do, Close आणि Jealous हे गाणे सादर केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments