Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनAnkita Lokhande: ‘मॅडमचा इगो दुखावला वाटतं’; ‘बिग बॉस १७’मधून बाहेर पडताच अंकिता...

Ankita Lokhande: ‘मॅडमचा इगो दुखावला वाटतं’; ‘बिग बॉस १७’मधून बाहेर पडताच अंकिता लोखंडे झाली ट्रोल!

[ad_1]

Ankita Lokhande Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७‘चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. रविवार पार पडलेल्या या ग्रँड फिनाले सोहळ्यात खूप धमाल, नाचगाणी, गायन आणि भरपूर विनोद पाहायला मिळाले. कॉमेडीयन मुनव्वर फारुकी या सीझनचा विजेता ठरला. मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी पटकावली आणि यासोबतच ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि एक चमकणारी कार देखील जिंकली आहे. महाअंतिम फेरीत अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. काही लोकांना अभिषेक आणि अंकिता जिंकतील अशी अपेक्षा होती. सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार, अंकिता ‘टॉप २’मध्ये पोहोचेल असे म्हटले जात होते. परंतु, तिला ‘टॉप ४’मध्येच बाहेर काढण्यात आले. शोमधून बाहेर पडल्यानंतर आता तिचा एका व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. यामुळे अंकिता ट्रोल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments