Friday, October 9, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; चंबळच्या खोऱ्यात 228 नेत्यांचा...

Political News | मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; चंबळच्या खोऱ्यात 228 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; चंबळच्या खोऱ्यात 228 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमध्ये चंबलच्या खोऱ्यात पुन्हा एकदा काँग्रेसला जोरका झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या-मोठ्या अशा 228 नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत पक्षही संपविण्यास सुरुवात केली आहे.

भोपाळ : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमध्ये चंबलच्या खोऱ्यात पुन्हा एकदा काँग्रेसला जोरका झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या-मोठ्या अशा 228 नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत पक्ष संपवण्याचे काम सुरु केल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे माजी आमदार राकेश मावई यांना भाजपात आणले होते. आता त्यांच्या नेतृत्वातील नेत्यांना आणले आहे. मुरैना विधानसभेचे काँग्रेसचे आमदार राहिलेले राकेश मवई पक्षात नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले होते. यामुळे त्यांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गेले आणि भाजपात प्रवेश केला होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments