Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रनातवाला भेटायला आलेल्या वृद्ध महिलेसह मुलाला सुनेच्या कुटुंबीयांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण, डोंबिवलीतील...

नातवाला भेटायला आलेल्या वृद्ध महिलेसह मुलाला सुनेच्या कुटुंबीयांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण, डोंबिवलीतील घटना

[ad_1]

अजय यांच्या पत्नीच्या भावाने काही मित्रांना बोलावून अजयला बेदम मारहाण केली. मुलाला वाचवायला गेलेल्या त्याच्या आईलाही बेदम मारहाण केली. सूनेच्या आईने व अन्य महिलांनी अजयच्या आईला मारहाण केली. या मारहाणीत अजयच्या आईचे कपडे फाटले तरीही तिला मारहाण केली. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी गणेश सिंग, अरविंद सिंग , नयना देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments