Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशदुसऱ्यासोबत लग्न केलेल्या प्रेयसीचा बदला, हात-पाय बांधून कॅमेऱ्यासमोर ८ मित्रांसह बलात्कार

दुसऱ्यासोबत लग्न केलेल्या प्रेयसीचा बदला, हात-पाय बांधून कॅमेऱ्यासमोर ८ मित्रांसह बलात्कार

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडितेने तक्रार दाखल केली आहे की, परिसरात राहणाऱ्या अंकितने तिचे सहा महिन्यापूर्वी अपहरण केले होते व निर्जनस्थळी जाऊन सामूहिक बलात्कार केला. त्याने तिला धकमी दिली होती की, जर याची वाच्यता कुठे केल्यास तिच्या बहिणीसोबतचही असचे केले जाईल. सहा महिन्यानंतर पीडितेने आपली आपबीती सांगत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments