Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रRohit Pawar: तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, १ फेब्रुवारीला...

Rohit Pawar: तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar: तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

[ad_1]

ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, ” न बोलावता तुम्ही या ठिकाणी आलात, याबद्दल तुमेच आभार मानतो. कोणालाही गर्दी करण्यास सांगितले नाही. पंरतु, प्रेमापोटी तुम्ही सगळे सकाळपासून येथे थांबले आहेत. मी आतमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत होतो, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, तेव्हा पवार साहेब खंबीरपणे मागे उभे राहतात. याच्यावरुन एक गोष्ट लक्षात घ्या की, पवार साहेब संधी देतातही आणि अडचणीत आलेल्यांना बाप माणूस म्हणून मागे उभे राहतात. हा स्वाभिमान आणि विचारांचा वारसा आहे. आपल्या सगळ्यांची संघर्षाची तयारी असली पाहिजे”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments