Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशCongress on Mamata Banerjee | ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही,...

Congress on Mamata Banerjee | ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही, ममतांच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून मनधरणीचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)

Congress on Mamata Banerjee | ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही, ममतांच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून मनधरणीचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही, ममतांच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून मनधरणीचा प्रयत्न

Congress on Mamata Banerjee : “ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही”; काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न
नवी दिल्ली : देशातील विरोधकांनी इंडिया आघाडीची मूठ एकत्रित बांधलेली असताना, आता लोकसभेच्या जागेवरून इंडिया आघाडीत उभी फूट पडली असल्याची दिसून येत आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा लढवणार असल्याची घोषणा नुकतीच ममता बॅनर्जींनी केली आहे. यामुळं भाजपला सत्तेतून खाली खेचण्याच्या इंडिया आघाडीच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. ममतांच्या या घोषणेवर काँग्रेसनं ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच करु शकत नाही अशा शब्दांत डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न केला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments