Wednesday, September 30, 2026
Homeक्रीडाPro Kabaddi League : आजच्या विजयासह जयपूर प्ले-ऑफच्या जवळ, पराभवानंतर बंगालच्या अडचणी...

Pro Kabaddi League : आजच्या विजयासह जयपूर प्ले-ऑफच्या जवळ, पराभवानंतर बंगालच्या अडचणी वाढल्या

[ad_1]

सरतेशेवटी, जयपूर पिंक पँथर्सने जबरदस्त कामगिरी केली आणि विजय मिळवला. या विजयासह जयपूर पिंक पँथर्स प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तर बंगाल वॉरियर्सला खराब खेळाची किंमत चुकवावी लागली आहे. त्यांना सामन्यातून एकही गुण मिळाला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments