Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रPune kayani bakery fraud: पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट वेबसाईट; सायबर...

Pune kayani bakery fraud: पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट वेबसाईट; सायबर चोरट्यांनी अनेकांना लुबाडले

Pune kayani bakery fraud: पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट वेबसाईट; सायबर चोरट्यांनी अनेकांना लुबाडले

[ad_1]

कयानी बेकरीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट वेबसाइट तयार केली. या बोगस बसाईट आणि गुगल लिस्टिंगवरील मोबाइलला नंबरवर फोन करून अनेक ग्राहकांनी बेकरीतील विविध पदार्थ विकत घेण्यासाठी ऑर्डर दिल्या होत्या. दरम्यान, सायबर चोरट्यांनी ग्राहकांना बेकरी पदार्थ विक्रीच्या निमित्ताने व्हाट्सअप वर QR कोड आणि OTP पाठवून त्यांच्या खात्यातील हजारो रुपये लंपास केले. ग्राहकांचे पैसे खात्यातून गेले असून शिवाय ग्राहकांना बेकरी पदार्थाची डिलिव्हरी देखील दिली जात नव्हती. अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांनी थेट कयानी बेकरीत जात तक्रारी दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments