Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: मैत्रिणीच्या लग्नात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; सोशल मीडियावर व्हायरल...

Viral Video: मैत्रिणीच्या लग्नात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

Viral Video: मैत्रिणीच्या लग्नात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

[ad_1]

व्हिडीओ व्यतिरिक्त, अभिनेत्रीचे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या हातावर काढलेली मेहेंदी दाखवत आहे. श्रद्धा कपूरच्या या स्टाईलने सगळ्यांना घायाळ केलं आहे. श्रद्धा कपूरचा हा अवतार पाहून चाहते तिला आपल्या ‘हृदयाची राणी’ म्हणताना दिसत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटात दिसली होती. त्यांचा हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला होता. सध्या श्रद्धा कपूर ‘स्त्री २’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यासोबतच ती ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments